Wednesday, February 18, 2009

Jhuluk

आज अचानक एक वार्याची झुलुक काही तरी सांगुन गेली

मला उमजुन गेल, मला समजुन गेल सार काही

हा मंद सुवास , हा धुंद वारा आला होता माझ्या गावाहून

आज अचानक एक वार्याची झुलुक काही तरी सांगुन गेली

मला सोडून आली मला सोडून आली माझ्या बाल पणी

ऊर भरून आले , डोळे पानून गेले , भान हरपून गेले

आज अचानक एक वार्याची झुलुक काही तरी सांगुन गेली

आईच्या मायेची थाप अणि वडिलांची प्रेमळ हाक मला आठवून गेली

आज अचानक एक वार्याची झुलुक मला स्पर्शुन गेली

मागे सोडून गेली माझ्या आठवांची झोली ।

------------------------------------------------सोनाली

4 comments:

Anonymous said...

आज अचानक एक वार्याची झुलुक काही तरी सांगुन गेली
...
...
..

मला सोडून आली , मला सोडून आली माझ्या बालपणी
...
..

वार्याची : typo??
बालपणी : should be a single word

kavita chhan aahe :)

Anonymous said...

ऊर भरून आले , डोळे पानून गेले , भान हरपून गेले

पानून : not sure but looks typo :p

Smita said...

thanks for ur comments , but may i know ur name plz

Anonymous said...

I appreciate for having some marathi lines (झुलुक) on your blog because sadly marathi language situation is like
पाहुणे जरी असंख्य तरी पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी :-\
हे असे किती खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोड़ते मराठी